Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»इंधन दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकार विरोधात निदर्शने करत यावल तहसीलदारांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवेदन
    यावल

    इंधन दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकार विरोधात निदर्शने करत यावल तहसीलदारांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवेदन

    saimat teamBy saimat teamOctober 21, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    इंधन दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकार विरोधात निदर्शने करत यावल तहसीलदारांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवेदन
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल, प्रतिनिधी । दि.20रोजी सकाळी10 वाजेला यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात मिटिंग अयोजित करण्यात आली होती.त्यानंतर प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या सूचनेप्रमाणे व जिल्ह्या राष्ट्रवादी युवक अध्यक्ष तथा जि.प सदस्य रवींद्र पाटील यांचे नेतृत्वाखाली यावल येथे कृषी उत्पन्न बाजार समिती पासून वाहन ढकल यावल तहसिल ऑफिस मध्ये नायब तहसीलदार राहुल सोनवणे व नायब तहसीलदार मुकतार तडवी यांना निवेदन दिले.

    सदर निवेदन केंद्र सरकारच्या विरेधात निषेधार्थ पेट्रोल,डिझेल,घरगुतीगॅस, खाद्यतेल इत्यादी जीवन आवश्यक वस्तू केंद्रसरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढत्या महागाईमुळे सामान्य जनतेला जगणे मुश्कील झाले आहे.संदर्भात केंद्र सरकारच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने दि.20रोजी तहसीलदार यांना निवेदन दिले या प्रसंगी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी सहभागी झाले होते यात राष्ट्रवादी युवक कांग्रेस जिल्ह्याअध्यक्ष रवींद्र पाटील, अध्यक्ष ऍड देवकांत बाजीराव पाटील,शहर युवक अध्यक्ष हितेंद्र गजरे,जिल्हा युवक उपाध्यक्ष दीपक पाटील,जिल्हा सरचिटणीस विनोद पाटील, तालुका समन्वयक किशोर माळी, कार्याध्यक्ष किशोर पाटील, तालुका उपाध्यक्ष पवन पाटील, समाधान पाटील,राष्ट्रवादीचे युवा नेते राजेश करांडे,विद्यार्थी तालुकाध्यक्ष राकेश सोनार, राहुल चौधरी,धनराज फालक,समीर तडवी,विजय भोई,भरत भोई, छत्रपती फाउंडेशन संचालक गिरीश पाटील,तात्या कोळी, यशवंत अडकमोल,युवराज भास्कर पाटील,कैलास अडकमोल,पटेल,शुभम विटवे, चंद्रकांत कोळी,मुस्‍तुफा तडवी, आदींसह तालुक्यासह शहरातील असंख्य कार्यकर्ते कार्यक्रमास उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Yaval : पाच महिलांच्या मंगळसूत्रांवर चोरट्याचा डल्ला अट्रावल यात्रेत गर्दीचा गैरफायदा

    February 1, 2026

    Deputy Chief Minister : सुनेत्रा पवार हे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत

    January 31, 2026

    अजित पवारांच्या पार्थिवाला मुखाग्नी; सुरक्षा रक्षक रडताना जय पवारांनी केलं सांत्वन

    January 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.