Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राजकीय»Rahul Gandhi : राहुल गांधींविरोधातील याचिका फेटाळली ; दुहेरी नागरिकत्त्वाच्या आरोपाबाबत दिलासा
    राजकीय

    Rahul Gandhi : राहुल गांधींविरोधातील याचिका फेटाळली ; दुहेरी नागरिकत्त्वाच्या आरोपाबाबत दिलासा

    Vikas PatilBy Vikas PatilMay 5, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    राहुल गांधींविरोधातील याचिका फेटाळली ; दुहेरी नागरिकत्त्वाच्या आरोपाबाबत दिलासा

    प्रयागराजः (न्युज नेटवर्क)-

    काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राहुल यांचे नागरिकत्व रद्द करण्याची मागणी करणारी जनहित याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली. तसेच राहुल यांच्या नागरिकत्वाला आव्हान देण्यासाठी इतर कायदेशीर पर्याय शोधा, असेही न्यायालयाने म्हटले.

    न्यायाधीश ए.आर. मसूदी आणि न्यायमूर्ती राजीव सिंह यांच्या खंडपीठाने म्हटले आहे, की केंद्र सरकार याचिकाकर्त्याच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी विशिष्ट वेळ देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत याचिका प्रलंबित ठेवण्याचे कोणतेही औचित्य नाही. न्यायालयाने याचिकाकर्त्याला राहुल गाधींच्या नागरिकत्वाला आव्हान देण्यासाठी इतर कायदेशीर पर्याय शोधण्यास सांगितले. त्यानंतर आता हा खटला रद्द करण्यात आला. तसेच न्यायालयाने याचिकाकर्त्याला पुन्हा न्यायालयात जाण्याची मुभा दिली.

    याचिकाकर्त्याने असा दावा केला होता, की राहुल गांधी हे ब्रिटिश नागरिक असल्याचे त्याच्याकडे सर्व कागदपत्रे आणि ब्रिटिश सरकारचे काही ई-मेल आहेत. राहुल गांधी हे संविधानाच्या कलम ८४ (अ) अंतर्गत निवडणूक लढण्यास अपात्र आहेत. ते लोकसभेचे सदस्यही होऊ शकत नाहीत. या प्रकरणी ‌‘सीबीआय‌’ने गुन्हा दाखल करावा आणि चौकशीही करावी, अशी मागणी याचिकाकर्त्याकडून करण्यात आली होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026

    राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा ठरला उमेदवार; काँग्रेसने शरद पवारांना दिला पाठिंबा

    March 4, 2026

    ‘जाते जाते तुमने, आवाज़ तो दी होगी…’ अजितदादांच्या शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांचे अश्रू अनावर; वरळी डोममध्ये भावनांचा पूर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.