Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»Uncategorized»bogus cotton seeds : १२ लाख ७५ हजारांच्या बोगस कापूस बियाण्यांचा साठा जप्त
    Uncategorized

    bogus cotton seeds : १२ लाख ७५ हजारांच्या बोगस कापूस बियाण्यांचा साठा जप्त

    Vikas PatilBy Vikas PatilMay 3, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    १२ लाख ७५ हजारांच्या बोगस कापूस बियाण्यांचा साठा जप्त

    चोपडा ( प्रतिनिधी)

    तालुक्यातील तावसे बुद्रुक शिवारात २ मेरोजी दुपारी शेतात आंब्याच्या झाडाखाली लपवून ठेवलेले १२ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे बोगस कापसाचे बियाणे आढळल्याने व दहा दिवसांतील ही दुसरी मोठी कारवाई असल्यामुळे कृषी विभागात खळबळ उडाली आहे. जीवनलाल चौधरी असे या शेतकऱ्याचे नाव असून, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    कृषी विभागाला तावसे बुद्रुक शिवारात बोगस बियाण्यांचा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. कृषी विभागाने कारवाई करत जीवनलाल चौधरी यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाखाली झाकून ठेवलेला १२ लाख ७५ हजार रुपये किंमतीचा बोगस कापसाचा साठा जप्त केला. या कारवाईमुळे बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांच्या नेटवर्कचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

    यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वीही चोपडा तालुक्यात बोगस बियाणे जप्त करण्यात आले होते. शेतकऱ्यांनी अधिकृत कृषी केंद्रातूनच परवाना आणि पक्क्या बिलासह बियाणे खरेदी करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. अज्ञात व्यक्तींकडून किंवा घरोघरी फिरून विकणाऱ्यांकडून बियाणे खरेदी करू नये, असेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Deputy Chief Minister : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकाऱ्यांचा बारामतीत दुर्दैवी विमान अपघातात बळी

    January 28, 2026

    Malkapur : पेसापोलो नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राचा तहलका

    December 9, 2025

    Malkapur : मलकापुरात दुचाकीच्या डिक्कीतून साडेचार लंपास

    December 9, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.