जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा

0
16
जिल्ह्यातील अतिवृष्टीचे तातडीने पंचनामे करा : पालकमंत्री

जळगाव, प्रतिनिधी । राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे गुरुवार दि. 7 ऑक्टोबर, 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

गुरुवार, दि. 7 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 6.18 वाजता जळगाव रेल्वे स्थानक येथे अमृतसर एक्सप्रेसने आगमन व पाळधी, ता. धरणगाव, जि. जळगावकडे शासकीय वाहनाने प्रयाण व राखीव. सकाळी 9.00 वा. पाळधी येथे अभ्यागत व कार्यकर्त्यांच्या भेटी व चर्चा. सकाळी 10.00 वा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे ऑक्सिजन प्लँटच्या उद्घाटनास उपस्थिती. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4.00 वा. पाळधी, ता. धरणगाव येथून प्रयाण व धरणगाव तालुक्यातील विविध गावातील नियोजित कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here