महापौरांच्या प्रयत्नाने विविध ठिकाणी एलईडी लाईट उभारणी

0
27
मेहरूण परिसरामध्ये महापौरांच्या हस्ते एलईडी लाईट उभारणी

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील मेहरूण परिसरामध्ये प्रभाग क्रं १५ मधील महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते एलईडी लाईट्स उभारण्यात आले.

शहरातील मेहरूण परिसरातील प्रभाग क्रमांक १५ मध्ये माननीय नामदार गुलाबरावजी पाटील त्यांनी डीपीडीसी मधील नागरी दलितेतर वस्ती सुधार योजना 2020 21 अंतर्गत नऊ मीटर 21 नगर साडेबारा मीटर तिचे दोन नग चे हायमास्ट व मिनी हायमास्ट उभे करणे या कामासाठी सोडा लक्ष रुपये दिले होते. सदर कार्यक्रमास महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महापौर नितीन लढ्ढा, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक प्रशांत नाईक, सलमान खाटीक, अनिल सोनवणे, ठेकेदार सत्यम इलेक्ट्रिकलचे मयूर चौधरी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here