पहूर येथे दोन ट्रक एकामेकावर धडकल्या

0
50
 जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील पहूर येथे संभाजी नगर जळगाव महामार्गावर लाबेला  हॉटेल जवळ आज मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास लघुशंकेला थांबलेला आयशर मधील चालक-वाहक थांबलेले असताना  पाठीमागून आयशर ट्रक ने भरधाववेगाने येऊन जोरदार धडक देऊन यात एक जण ठार तर दोन जण जखमी झाले आहे
सविस्तर माहिती अशी की आज मध्यरात्री तीन वाजेच्या जळगाव संभाजीनगर महामार्गावर येथील लाबेला हॉटेल जवळ संभाजीनगर हुन जळगाव कडे जाणाऱ्या आयशर ट्रक क्रमांक mh19z3346 चालक विलनर लघुशंकेसाठी थांबले असताना भरधाव वेगाने पाठीमागून येणाऱ्या आयशर ट्रक क्रमांक,mp04gb7763 या अशा ट्रकने उभ्या असलेल्या आशयरट्रकला जोरदार धडक दिल्याने लघुशंकेसाठी थांबलेला विलन्नर राजीक जहुर शेख,, वय 40 हा जागीच ठार झाला असून पाठीमागून येणाऱ्या आयशर ट्रक मधील चालक-वाहक व वाहक दोन्ही गंभीर जखमी झाले आहे या अपघाताची माहिती कळताच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी तात्काळ येऊन जखमींना प्राथमिक उपचार करून जळगाव येथे हलविण्यात आले असून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here