Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»इंटरनेट विना UPI पेमेंट करण्याचा जुगाड, एका क्लिकवर होईल सर्व काम
    राज्य

    इंटरनेट विना UPI पेमेंट करण्याचा जुगाड, एका क्लिकवर होईल सर्व काम

    saimat teamBy saimat teamSeptember 23, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    इंटरनेट विना UPI पेमेंट करण्याचा जुगाड, एका क्लिकवर होईल सर्व काम
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, वृत्तसंस्था । UPI : यूपीआय पेमेंट करण्यासाठी एक सक्रिय इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे, कारण व्यवहार ऑनलाइन केला जातो. बऱ्याचदा असे दिसून येते की तुम्ही अशा ठिकाणी आहात जिथे इंटरनेट नसते किंवा ते संथ गतीने सुरु असते. अशा परिस्थितीत, UPI पेमेंट करणे कठीण होते. पण आमच्याकडे एक चांगली बातमी आहे जी तुमच्यापैकी अनेकांना कदाचित माहीत नसेल. तुम्ही इंटरनेटशिवाय UPI वापरू शकता. तुम्हाला फक्त तुमच्या फोनच्या डायलरवर *99# USSD कोड वापरावा लागेल. (UPI Payment Without Internet)

    ही *99# सेवा भारतात नॉन-स्मार्टफोन वापरकर्त्यांसह सर्व मोबाईल फोन वापरकर्त्यांसाठी सुरू करण्यात आली. स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी, हे *99# एक आपात्कालीन सुविधा आहे. जे त्यांच्याकडे इंटरनेट नसल्यास ते वापरू शकतात, फीचर फोन वापरकर्त्यांसाठी, हा एकमेव मार्ग आहे की ते कोणत्याही UPI सुविधेमध्ये प्रवेश करू शकतात.

    इंटरनेटशिवाय UPI पेमेंट कसे करावे

    1. तुमच्या फोनवर डायलर उघडा आणि *99#टाइप करा. पुढे ‘कॉल’ बटणावर टॅप करा
    2. तुम्हाला पॉप अप मेनू दिसेल ज्यामध्ये पैसे पाठवण्यासह अनेक पर्याय असतील. ‘1’ टॅप करा आणि नंतर सेंडवर टॅप करा.
    3. पुढे, पेमेंट प्राप्त करणाऱ्या व्यक्तीकडून तुमच्याकडे असलेली माहिती निवडा – नंबर टाइप करा आणि नंतर सेंट टॅप करा.
    4. व्यापाऱ्याच्या UPI खात्याशी संबंधित मोबाईल नंबर प्रविष्ट करा आणि सेंटवर टॅप करा.
    5. आपण पाठवू इच्छित असलेली रक्कम प्रविष्ट करा आणि नंतर सेंटवर प्रेस करा.
    6. त्यानंतर तुम्ही रिमार्क लावू शकता. जेणेकरून आपण पेमेंट का केले याची माहिती होऊ शकेल. उदाहरणार्थ, रेशन.
    7. व्यवहार पूर्ण करण्यासाठी तुमचा UPI पिन टाका.

    *99# सेवेसह UPI डिसेबल कसे करावे

    1. डायलर उघडा आणि *99# प्रविष्ट करा.
    2. मेनूमधून पर्याय 4 निवडा.
    3. क्रमांक 7 टाईप करा आणि UPI वरून नोंदणी रद्द करण्यासाठी सेंटवर टॅप करा.
    4. तुम्हाला UPI सह नोंदणी रद्द करायची आहे याची पुष्टी करण्यासाठी 1 दाबा.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Indefinite Strike Warning : महसूल कर्मचाऱ्यांचा १९ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा

    December 17, 2025

    Pune : लॉजवरील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

    December 15, 2025

    IMD weather update : “महाराष्ट्रात पुन्हा थंडीची लाट! आयएमडीचा 14 जिल्ह्यांना तातडीचा येलो अलर्ट”

    December 11, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.