Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»मलकापूर शहरात एकाच दिवशी दोन युवकांची आत्महत्या
    क्राईम

    मलकापूर शहरात एकाच दिवशी दोन युवकांची आत्महत्या

    saimat teamBy saimat teamSeptember 20, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    मलकापूर शहरात एकाच दिवशी दोन युवकांची आत्महत्या
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मलकापूर, प्रतिनिधी । शहरातील दोन इसमांनी एकाच दिवशी आत्महत्या केली. यात जुन्या गावातील मंगलगेट जवळील 29 वर्षीय या इसमाने स्वतःच्या घरात साडीने गळफास घेतला तर व वृंदावन नगरातील 38 वर्षीय याने शेतात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडल्या. याबाबत मलकापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

    याबाबतची माहिती अशी की, जुन्या गावातील मंगलगेट येथे राहणारे किशोर वसंता वानखेडे (वय 29 वर्षे) याने राहत्या घरातील मागच्या खोलीत टिनाच्या पाईपला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. तर दुसऱ्या घटनेत वृंदावन नगर येथील रोशन मुरलीधर टावरी (वय 38) याने वृंदावन नगरच्या मागे असलेल्या शेतामध्ये आंब्याच्या झाडाखाली विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या दोन्ही घटनेत मलकापूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून शहर पोलिस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनात एएसआय नरेंद्रसिंह ठाकूर, एपीआय म्हसाये, पोहेकॉ दांडगे, हे.कॉ.महाजन तपास करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Shirsoli/Jalgaon : भरधाव पिकअपचा कहर शिरसोलीतील ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    February 15, 2026

    Jalgaon : महापौर दिपमाला काळे यांची विक्रेत्यांसोबत १६ फेब्रुवारीला महत्त्वपूर्ण बैठक

    February 15, 2026

    Jalgaon : महाबळ कॉलनीत भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.