Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»भाजपा ओबीसी सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी हेमराज फेगडे
    यावल

    भाजपा ओबीसी सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी हेमराज फेगडे

    saimat teamBy saimat teamSeptember 20, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल प्रतिनिधी । येथील पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढीदिवसानिमित्त माजी मंत्री गिरीश महाजन व आ. राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत समाजसेवक हेमराज फेगडे यांची भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

    शहरातील धनश्री चित्र मंदीरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बुथ कार्यकर्ता मेळाव्यात माजी मंत्री गिरीष महाजन, आमदार राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. याप्रसंगी खासदार रक्षाताई खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

    त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्याभरातून अभिनंदन करण्यात येत आहे. याप्रसंगी माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन खासदार रक्षाताई खडसे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे, आमदार संजय सावकारे, जिल्हा परिषद अध्यक्ष रंजनाताई पाटील, जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती रवींद्र पाटील, हिरालाल चौधरी, भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, शहराध्यक्ष डॉ . निलेश गडे , कृषी भुषण नारायण चौधरी, नगरसेवक डॉ . कुंदन फेगडे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राकेश फेगडे यांच्यासह सर्व समाज बांधव व मान्यवरांनी आणि पदाधिकाऱ्यांनी हेमराज फेगडे यांचे स्वागत करून अभिनंदन केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Yaval : पाच महिलांच्या मंगळसूत्रांवर चोरट्याचा डल्ला अट्रावल यात्रेत गर्दीचा गैरफायदा

    February 1, 2026

    Deputy Chief Minister : सुनेत्रा पवार हे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत

    January 31, 2026

    अजित पवारांच्या पार्थिवाला मुखाग्नी; सुरक्षा रक्षक रडताना जय पवारांनी केलं सांत्वन

    January 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.