Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मोटारसायकल चोरी करणारा चोरटा जिल्हापेठ पोलिसांच्या केले जेरबंद
    जळगाव

    मोटारसायकल चोरी करणारा चोरटा जिल्हापेठ पोलिसांच्या केले जेरबंद

    saimat teamBy saimat teamSeptember 15, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    मोटारसायकल चोरी करणारा चोरटा जिल्हापेठ पोलिसांच्या केले जेरबंद
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी । शहरातील गणेश कॉलनी परिसरातील विजेंद्र हॉस्पिटल येथून १८ जुलै २०२० रोजी मोटारसायकल लंपास केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी त्याला जेरबंद केले आहे.

    जिवन गोकुळ शिंदे या मोटार सायकल चोरट्यास जिल्हापेठ पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. जळगाव शहरातील विजेंद्र हॉस्पीटल येथून 18 जुलै 2020 रोजी मोटार सायकल चोरी केल्याचे त्याने कबुल केले आहे. हरिष गिरधर भोळे रा. आसोदा – जळगाव यांची मोटारसायकल जुलै 2021 मधे शहरातील विजेंद्र हॉस्पीटल येथून चोरी झाली होती. त्याबाबत जिल्हापेठ पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा केल्यापासून आरोपी जिवन शिंदे फरार होता. एक वर्षानंतर तो पोलिसांच्या ताब्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Shirsoli/Jalgaon : भरधाव पिकअपचा कहर शिरसोलीतील ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    February 15, 2026

    Jalgaon : महापौर दिपमाला काळे यांची विक्रेत्यांसोबत १६ फेब्रुवारीला महत्त्वपूर्ण बैठक

    February 15, 2026

    Jalgaon : महाबळ कॉलनीत भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.