Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»नाशिक»मंत्री छगन भुजबळ भाजपात प्रवेश करणार?
    नाशिक

    मंत्री छगन भुजबळ भाजपात प्रवेश करणार?

    Kishor KoliBy Kishor KoliNovember 23, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : प्रतिनिधी

    मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यात आता मनोज जरांगे यांनी मोठा दावा केला आहे. छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असून, त्यांना भाजपमध्ये पलटी मारायची असल्याचे जरांगेंनी म्हटले आहे.
    छगन भुजबळ हे भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचा खळबळजनक दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. त्यांना पलटी मारायची सवय आहे. त्यामुळे त्यांना भाजपची ऑफर असेल असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
    भुजबळ तेढ निर्माण करणारे वक्तव्य करतायेत.आमचे बॅनर फाडले जात आहेत. त्यामुळे अजित पवारांनी भुजबळांना रोखावें अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठ्यांना त्रास देण्यासाठी ओबीसींना सरकारची फूस असल्याचा आरोपही मनोज जरांगेंनी केला आहे.बॅनर फाडणारे, जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाहीये, दोन्ही उपमुख्यमंत्री ओबीसींना मदत करत असल्याचा आरोपही जरांगेंनी केला आहे.

    फडणवीसांची ऑफर
    छगन भुजबळ यांना भाजपकडून काहीतरी ऑफर आली असणार कारण गृहमंत्री त्यांना थांबवत नाहीए आणि काही बोलतही नाहीएत, असा दावाही जरांगे पाटील यांनी केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Nashik : उपमहापौर विलास शिंदेंच्या तातडीच्या कारवाईत सोमेश्वर – सातपूर लिंक रोड स्वच्छ

    March 13, 2026

    Nashik Crime : अज्ञात व्यक्तींनी महात्मा फुले चौकात घालवला दहशताचा बाणा

    March 13, 2026

    Malegaon:मालेगाव मार्गावर भीषण अपघात सातोड कुटुंबाचा अपघातात जागीच मृत्यू

    March 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.