जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील पहूर ग्रामपंचायत मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित अध्यक्षीय भाषणातून शिवसेना प्रवक्ते तथा पत्रकार गणेश पांढरे यांनी बोलताना सांगितले की आजही शिवकालीन रस्ते जिवंत असल्याचं त्यांनी सांगितले राज्यातील प्रमुख महामार्ग शिवकालीन आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात सर्व धर्माच्या लोकांना शिवाजी महाराजांनी महत्त्वाचे स्थान दिले आहे तरुणांनी नाचून नाही तर वाचून शिवाजी महाराजांची जयंती साजरी करावी असे आव्हान केले
या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी कृषी सभापती प्रदीप लोढा माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे धनगर समाज उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील उपसरपंच श्याम सावळे माजी उपसरपंच ईका पैलवान सलीम मौलाना राजू पाटील सर शैलेश पाटील किरण पाटील संजय तायडे शरद बेलपत्रे आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी प्रदीप लोढा राजधर पांढरे रामेश्वर पाटील किरण पाटील शैलेश पाटील राजू पाटील संजय तायडे शरद बेलपत्रे यांनी मनोगत व्यक्त केले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन धनगर समाज उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा सरपंच पती रामेश्वर पाटील तर आभार आर टी लेले महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आर बी पाटील सर यांनी मानले
या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य ईश्वर बारी संदीप बेढे भारत पाटील शिवसेना शहर प्रमुख शुभम घोलप विधानसभा क्षेत्र प्रमुख राष्ट्रवादी शैलेश पाटील रोजगार हमी चे सदस्य किरण पाटील राजू पाटील सर शांताराम गोधनखेड प्रभाकर कुमार भागवत तरवाडे महेश पाटील चांदा भाई तडवी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते
तसेच येथील शिवसेना शहर कार्यालयछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना उपतालुका प्रमुख अशोक जाधव यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी पत्रकार गणेश पांढरे शिवसेना शहर प्रमुख संजय तायडे विकास सोसायटीचे माजी चेअरमन सुकलाल बारी युवासेना उपतालुका प्रमुख आमीन शेख युवासेना शहर प्रमुख शु