Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राज्य»50 lakhs assistance : दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या वारसांना ५० लाखांची मदत
    राज्य

    50 lakhs assistance : दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या वारसांना ५० लाखांची मदत

    Vikas PatilBy Vikas PatilApril 29, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या वारसांना ५० लाखांची मदत

    मुंबई (प्रतिनिधी )

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहलगाम हल्ल्यात बळी गेलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

    राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. या मदतीबरोबरच राज्य सरकारने आणखी घोषणा केल्या आहेत. पीडित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकार घेणार असून भविष्यातील रोजगारासाठीही विशेष योजना आखण्यात येणार आहे.

    या हल्ल्यात कुटुंबातील सदस्य गमावलेल्या आसावरी जगदाळे यांना सरकारी नोकरी देण्यात येणार आहे, असा निर्णयही मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. सरकारने केवळ आर्थिक मदतीपुरते सीमित न ठेवता, दीर्घकालीन पुनर्वसनाच्या दृष्टिकोनातून ही पावले उचलली आहेत.

    जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या हल्ल्याने देश हादरून गेला होता. यात राज्यातील सहा जणांचा समावेश होता. राज्य सरकारने केलेली ही मदत आणि पुनर्वसन योजना सामाजिक बांधिलकीचे उदाहरण म्हणून पाहिली जात आहे. राज्य सरकारकडून पुढील काळात या कुटुंबीयांच्या गरजा लक्षात घेऊन पावले उचलली जातील.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Budget 2026 : अर्थसंकल्प 2026: निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा; स्वस्त काय, महाग काय?

    February 1, 2026

    महापौरपदाची लॉटरी! २९ महापालिकांच्या आरक्षण सोडतीकडे राज्याचे लक्ष

    January 19, 2026

    PM Narendra Modi : ‘विकसित भारताचे खरे शिल्पकार तरुणच’; VBYLD समारोपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ठाम संदेश

    January 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.