Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»३१ वर्षीय युवकाची आजाराला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
    क्राईम

    ३१ वर्षीय युवकाची आजाराला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

    saimat teamBy saimat teamDecember 31, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    रेल्वेच्या धक्क्याने सिंधी कॉलनीतील ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील भालोद येथील ३१ वर्षीय युवकाची आजाराला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३० डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी यावल पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    यावल तालुक्यातील भालोद येथील ३१ वर्षीय तरूणाने दुर्धर आजाराला कंटाळून विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना आली आहे. याप्रकरणी यावल पोलीसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. रविंद्र प्रभाकर जावळे (वय ३१, रा. भालोद ता. यावल) असे तरूणाचे नाव आहे. रविंद्र जावळे हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरूवारी ३० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शौचास जातो असे सांगून तो घराबाहेर पडला. रात्री उशीरापर्यंत त्याचा शोधाशोध केली पंरतू आढळून आला नाही.

    दरम्यान भालोद-बामणोद रोडवर एकविरा देवीच्या मंदीराजवळ असलेल्या अशोक चौधरी यांच्या शेतातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापुर्वी रविंद्र जावळे याने विहिरीजवळ अंगावरील कपडे व चप्पल विहिरीच्या काठाजवळ ठेवली होती. शुक्रवार ३१ डिसेंबर रोजी सकाळी गावातील काही नागरीकांना अंगावरील कपडे आणि चप्पल आढळून आल्याने हा आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. मयत रविंद याला दुर्धर आजार जाडला होता. या आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचे नातेवाईकांना सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Shirsoli/Jalgaon : भरधाव पिकअपचा कहर शिरसोलीतील ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    February 15, 2026

    Jalgaon : महाबळ कॉलनीत भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग

    February 15, 2026

    Jalgaon : रेल्वे पुलाजवळ प्रौढाचा मृतदेह; घातपाताचा संशय, खंडेराव नगरात खळबळ

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.