Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»हॉटेलमध्ये एकाने चाकूचा धाक दाखवीत केली शिवीगाळ, एक जणावर गुन्हा
    क्राईम

    हॉटेलमध्ये एकाने चाकूचा धाक दाखवीत केली शिवीगाळ, एक जणावर गुन्हा

    saimat teamBy saimat teamOctober 22, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    वाहन घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर प्रतिनिधी । हॉटेलमध्ये एकाने चाकूचा धाक शिवीगाळ केल्याचे व बियरची बाटली हिसकाविल्याची घटना घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    अमळनेर येथील दादावाडी परिसरात राहणाऱ्या नंदलाल रामचंद्र पाजेवाणी (वय-६५) यांचे अमळनेर शहरातील शहीद हेमो कलाली रोडवर हॉटेल आराम परमिट रूम आहे. २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दादू एकनाथ निकुंभ रा. पारधीवाडा अमळनेर याने नंदलाल पाजेवाणी यांना शिवीगाळ करून चाकूचा धाक दाखवत २०० रूपये किंमतीची बियर जबरीघेतली. आणि मी परत येतो दुकान बंद करून नको अशी धमकी देवून गेला. याप्रकरणी नंदलाल पाजेवाणी यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी दादू निकुंभ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक फौजदार रामकृष्ण कुमावत हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Chopda-Virwade : चोपडा-विरवाडे रस्त्यावर भीषण अपघात दोन तरुण ठार, तीन गंभीर जखमी

    February 16, 2026

    Shirsoli/Jalgaon : भरधाव पिकअपचा कहर शिरसोलीतील ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    February 15, 2026

    Jalgaon : महाबळ कॉलनीत भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.