Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»हेल्प बॉक्सच्या संस्थापिका सुधा काबरा यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
    जळगाव

    हेल्प बॉक्सच्या संस्थापिका सुधा काबरा यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

    saimat teamBy saimat teamJanuary 24, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी

    येथील बॉक्स ऑफ हेल्पच्या संस्थापक अध्यक्षा सुधाताई काबरा यांनी जिल्हा काँग्रेस भवन येथे काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचे स्वागत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांनी केले.
    यावेळी महिला जिल्हा अध्यक्ष  सुलोचना वाघ, युवक जिल्हा  अध्यक्ष  हितेश पाटील, सरचिटणीस ज्ञानेश्‍वर कोळी,  शरद त्र्यंबक पाटील, अध्यक्ष जामनेर तालुका काँग्रेस कमिटी, प्रविण पाटील   जिल्हा समन्वयक, मूलचंद नाईक प्रदेश सदस्य, रवि पांढरे , अमित पाटील आदी उपस्थित होते.
    सुधा काबरा यांनी आजपर्यंत अनेक सामाजीक उपक्रम राबविले आहेत. शहरातील खड्डेही स्व खर्चाने बूजविले आहे. ज्येष्ठांना घरपोच भोजनाची व्यवस्था ते करीत आहेत. शाळकरी मुलींच्या समस्या शाळेत जावून सोडविण्यावर त्यांनी बॉक्स ऑफ हेल्पच्या माध्यमातून भर दिला आहे. त्यांचे सामाजिक कार्य अधिक व्यापक होण्यासाठी त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचे समजते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Jalgaon : परीक्षेच्या काळात क्रिकेट लीगचा गोंगाट थांबवा

    February 13, 2026

    Pachora : पाचोरा रोडवर दोन कारची समोरासमोर धडक

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.