Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चोपडा»हिराबाई रामकृष्ण साळुंखे  यांचे निधन
    चोपडा

    हिराबाई रामकृष्ण साळुंखे  यांचे निधन

    saimat teamBy saimat teamFebruary 25, 2022Updated:February 25, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    चोपडा ( प्रतिनिधी )
         मारवड (ता.अमळनेर) येथील मूळ रहिवासी हल्ली मुक्काम निवृत्ती नगर जळगाव येथील हिराबाई रामकृष्ण साळुंखे (७१) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्या दूध संघाचे सेवानिवृत्त कर्मचारी रामकृष्ण नथू साळुंखे यांच्या पत्नी तर अंजनविहिरे(ता.एरंडोल) येथील माध्यमिक विद्यालयातील माध्यमिक शिक्षक कैलास साळुंखे व शामकुमार साळुंखे यांच्या मातोश्री,तसेच मारवड येथील सामाजिक कार्यकर्ते वासुदेव साळुंखे,ज्ञानेश्वर साळुंखे यांच्या वहिनी व अमळनेर येथील पद्मश्री हॉस्पिटलचे संचालक धन्वंतवरी डॉ.विक्रांत पाटील यांच्या त्या काकू,सौ.कविता साळुंखे व सौ.कांचन साळुंखे यांच्या सासू तर चिं.कार्तिक साळुंखे व कु.मृदुला साळुंखे यांच्या आजी होत.तसेच जेष्ठ पत्रकार चंद्रकांत पाटील यांच्या व्याहीन होत.
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Chop : ट्रॅक्टर अपघातात बाप-लेकाची एकाच दिवसात शोकांतिका

    February 7, 2026

    Chop : चोपड्यातील वाहतूक हवालदार निलंबित

    January 31, 2026

    chop : माहेरी आलेल्या महिलेची विहिरीत उडी दोन मुलांसह मृत्यू

    January 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.