Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»हातपाय बांधून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संशयित तरुण अटकेत
    जळगाव

    हातपाय बांधून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संशयित तरुण अटकेत

    saimat teamBy saimat teamSeptember 17, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी । एका तरुणाने १४ वर्षीय मुलीचे हातपाय बांधून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली. यामध्ये ती मुलगी गर्भवती झाली असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी संशयित तरुणाला पोलिसांनी अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    दीपक सुभाष पवार (वय २८) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. ही घटना मे-जून २०२१ दरम्यान जळगाव तालुक्यात घडली आहे. दीपक याच्या नात्यात असलेल्या १४ वर्षीय मुलीच्या घरी कोणी नसताना त्याने घरात प्रवेश केला. यानंतर मुलीच्या तोंडाला रुमाल लावून तिचे हातपाय साडीने बांधले. त्यानंतर मुलीवर अत्याचार केले. ही बाब कोणास सांगितली तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलीने कोणाला काहीच सांगितले नाही. दरम्यान, १६ सप्टेंबर रोजी प्रकृती खराब झाल्याने या मुलीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. या वेळी मुलगी गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. मुलीने आईस दिलेल्या माहितीनंतर दीपकविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Shirsoli/Jalgaon : भरधाव पिकअपचा कहर शिरसोलीतील ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    February 15, 2026

    Jalgaon : महापौर दिपमाला काळे यांची विक्रेत्यांसोबत १६ फेब्रुवारीला महत्त्वपूर्ण बैठक

    February 15, 2026

    Jalgaon : महाबळ कॉलनीत भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.