Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»सेवा स्पंदनच्या अलंकार स्पर्धेत तांबट, कुळकर्णी, देशमुख विजेते
    जळगाव

    सेवा स्पंदनच्या अलंकार स्पर्धेत तांबट, कुळकर्णी, देशमुख विजेते

    saimat teamBy saimat teamDecember 5, 2020No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी
    येथील सेवा स्पंदन आयोजित अलंकार ऑनलाईन फोटो स्पर्धेत अश्‍विनी तांबट (पुणे) यांनी प्रथम तर अश्‍विनी कुळकर्णी (औरंगाबाद) हिने द्वितीय आणि कल्याणी देशमुख (नाशिक) यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिके प्राप्त करीत विजेतेपदाचा सन्मान प्राप्त केला. जोशी बंधू जेम्स ऍण्ड ज्वेलरीचे या स्पर्धेसाठी सहकार्य लाभले.
    १८ ते ६० वर्षे आणि ६० वर्ष व त्यावरील अशा दोन गटांचे परिक्षण स्वामिनी फेम अभिनेत्री रेवती लेले, झी युवा वाहिनीच्या एक्झकेटिव्ह प्रोड्युसर ऋतुजा जोशी यांनी केले. दुसर्‍या गटात कुमुदिनी पाटील (पाचोरा), निलीमा चित्रे (बदलापूर), रेखा कुळकर्णी (जळगाव) आदिंनी परितोषिकांचा गौरव प्राप्त केला. सर्वाधिक वयाच्या स्पर्धक प्रमिला येवले (वय ८०, जळगाव),स्व.रजनी दलाल(मरणोत्तर,पाचोरा),संध्या कौल (विशेष अलंकार,जळगाव) यांना ‘विशेष सन्मान’ पुरस्कार देण्यात आले.
    पारितोषिक वितरण कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून जोशी बंधू जेम्स ऍण्ड ज्वेलरीचे संचालक विनीत जोशी, क्लासिक आर्टचे संचालक हेमचंद्र काळुंखे, ब्रह्मदंडचे संपादक अजय डोहोळे, सेवा स्पंदनच्या सचिव व स्पर्धा संयोजक अनघा डोहोळे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. स्पर्धकांच्या वतीने संध्या कौल व रेखा कुळकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. स्व.रजनी दलाल या हृदयविकाराने निधन झालेल्या स्पर्धक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.कार्यक्रमास अरुण जोशी, ऊषा डोहोळे, मिनाक्षी कुळकर्णी, जयश्री जोशी यांच्यासह स्पर्धक व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.