Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»सुवर्णकार सेना, अहिर सुवर्णकार महिला मंडळाकडून महिलांचा सत्कार
    जळगाव

    सुवर्णकार सेना, अहिर सुवर्णकार महिला मंडळाकडून महिलांचा सत्कार

    Vikas PatilBy Vikas PatilMarch 8, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सुवर्णकार सेना, अहिर सुवर्णकार
    महिला मंडळाकडून महिलांचा सत्कार

    जळगाव (प्रतिनिधी) –

    महाराष्ट्र सुवर्णकार सेना, अहिर सुवर्णकार महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक महिला दिन विशेष सन्मान कार्यक्रमात शासकीय रुग्णालय येथे महीला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

    शासकीय रुग्णालयातील महिला कर्मचारी यांचा त्यांच्या कार्यालयात जाऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी महाराष्ट्र सुवर्णकार सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विसपुते यांनी रुग्णालयातील महीलांच्या कार्याला त्रिवार सलाम असे मत व्यक्त केले.
    अहिर सुवर्णकार महिला मंडळ अध्यक्षा रंजना वानखेडे यांनी सांगितले की महिलांचे संघटन खुप गरजेचे असून महिलांनी एका तरी महिला मंडळात सहभाग घेणे गरजेचे आहे.

    अहिर सुवर्णकार महीला मंडळ उपाध्यक्षा संगीता विसपुते, सचिव राजश्री पगार, कार्यकारी मंडळ सदस्या कविता पगार, अनिता सोनार, सविता मोरे आदी उपस्थित होत्या. महाराष्ट्र सुवर्णकार सेनेचे उपाध्यक्ष विजय वानखेडे, सचिव संजय पगार, इच्छाराम दाभाडे, बबलू बाविस्कर, संजय दुसाने, विशाल विसपुते, सुभाष सोनार, गोकुळ सोनार, प्रशांत विसपुते व भगिनी उपस्थित होत्या. सचिव सौ. राजश्री पगार यांनी आभार मानले .

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    एरंडोलचा सुपुत्र देशात चमकला! UPSC मध्ये आकाश त्रिवेदी देशात ७३ वा

    March 6, 2026

    Jalgaon : महापौरांच्या आदेशानंतर महानगरपालिकेची धडक कारवाई; जैन मंदिर परिसर अतिक्रमणमुक्त

    March 6, 2026

    Yaval: हंबर्डी गावात विवाहित तरुणाची आत्महत्या; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

    March 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.