मलकापूर : प्रतिनिधी
येथील कुलमखेल वार्डातील रहिवासी सुमित्राबाई हिंगे (वय -८८ ) यांचे २३ जानेवारी रोजी रात्री ८वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांचे पश्चात चार मुले, एक मुलगी , सूना, नातवंडे, असा परिवार आहे. त्या स्व.कृष्णराव शामराव हिंगे यांच्या पत्नी होत.