Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चाळीसगाव»सुमारे ५० लाख रुपयांची दारू केली लंपास
    चाळीसगाव

    सुमारे ५० लाख रुपयांची दारू केली लंपास

    saimat teamBy saimat teamApril 7, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव ः प्रतिनिधी
    येथील पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या क्रिश वाईन शॉपवर काल मध्यरात्रीनंतर १ वाजेनंतर अज्ञात चोरट्यांनी अंदाजे ५० लाखाच्या आसपास दारूचे व बियरचे खोके दारू लंपास केल्याचे दुकान मालक दिनेश राजकुमार नोतवाणी व कामगार विजय पाटील यांनी ‘साईमत’ ला माहिती दिली.
    या धाडसी चोरीमुळे शहरातील व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर हे वाईन शॉप असूनही एवढी मोठी धाडसी चोरी करुन चोरटे पसार झाले.तरी पोलीसांना चाहूल लागली नाही याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.चोरी करतांना पोलिसांना कोणतेही पुरावे मिळू नयेत म्हणून चोरट्यांनी क्रिश वाईन शॉपसह आजूबाजूच्या दुकान परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे व त्यातील फुटेजही पळवल्याचे वृत्त आहे.
    चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सदर घटनाच्या ठिकाणी पोलिसांनी डॉग पथक पाचारण केल्याचे सांगण्यात आले.चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड,सहायक पोलिसनिरीक्षक, पोलीस पथक तपास करत आहेत. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Pachora : पाचोरा रोडवर दोन कारची समोरासमोर धडक

    February 13, 2026

    Muktainagar : भरधाव इनोवाची दुचाकीला समोरासमोर धडक

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.