विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी
सोमवारी भाजपा सोयगावच्या वतीने सावळदबारा येथे वाचाळ नाना पटोले यांनी केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल अशोभनीय वक्तव्य केले त्याचा निषेध म्हणून सावळदबारा येथे पटोलेंचा पुतळा जाळुन पुतळयाला जोड़े मारून तीव्र निषेध व्यक्त केला यावेळी,शिवाजीराव बुढाळ,उत्तम चव्हाण मधुकर पाटिल,दारसिंग राठोड,भगचंद जाधव,शांताराम खराटे,शेरिफ तड़वी,लोकेश जाधव,लक्ष्मण पवार,पंडित राठोड,प्रेमसिंग राठोड,सुकलाल राठोड,ताराचंद राठोड,भीकेश जाधव,सुनील चव्हाण,डॉ विट्ठल कोते,बंडू जाधव व मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते