Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»रावेर»सावद्यात बाळासाहेब ठाकरे जयंती निम्मित शिवसेनेचा अनोखा कार्यक्रम – पालिका रोजंदारी कर्मचाऱ्यांचा सत्कार बाळासाहेब ठाकरे यांचे जयंती निमित्त पालिका रोजंदारी पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांचा शिवसेना तर्फे सत्कार 
    रावेर

    सावद्यात बाळासाहेब ठाकरे जयंती निम्मित शिवसेनेचा अनोखा कार्यक्रम – पालिका रोजंदारी कर्मचाऱ्यांचा सत्कार बाळासाहेब ठाकरे यांचे जयंती निमित्त पालिका रोजंदारी पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांचा शिवसेना तर्फे सत्कार 

    saimat teamBy saimat teamJanuary 24, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
     सावदा, प्रतिनिधी युसूफ शाह
     जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे हिंदुहृद्य सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त पालिका पाणीपुरवठा कर्मचारी यांचाशिवसेने तर्फे  सत्कार करण्यात आला.
          येथील विश्राम गृह येथील प्रांगणात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंती निमित्त  प्रतिमा पूजन शिवसेना शहर प्रमुख भरत नेहते यांचे हस्ते तालुका उपप्रमुख धनंजय चौधरी,शामकांत पाटील ,मिलींद पाटील ,शरद भारंबे ,प्रमोद भंगाळे, अतुल नेहते यांचे उपस्थिती रविवार संध्याकाळी साडे सहा वाजता  करण्यात आले.
       यावेळी शहरात पाणीपुरवठा करणारी मांगलवाडी येथील तापी पात्रातून आलेली पाईप लाईन रेल्वे च्या लहान पुला खाली फुटली तिची दुरुस्ती कठीण जागा असून लवकरात लवकर शहरास पसनी पुरवठा करणारी पाईप लाईन दुरुस्त करून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करून शहर वासीयांची तहान भागवली त्या बद्दल ठाकरे यांच्या जयंती निमित्त  त्या कर्मचाऱ्यांचा सत्कार शिवसेनेच्या वतीने करून त्यांचा सन्मान करण्यात  आला .यावेळी  रोजनदारी कर्मचारी सचिन बोडे,विकास भंगाळे,धनंजय पाटील,सुरेश चौधरी,अशोक कुऱ्हाडे आणि प्रल्हाद कुऱ्हाडे यांचा सत्कार करण्यात आला.
    शहर प्रमुख भरत नेहेते,तालुका उपप्रमुख धनंजय (लाला चौधरी)
    मिलिंद पाटील , संघटक  शरद भारंबे,माजी नगरसेवक शामकांत पाटील , युवा सेना प्रमुख मनीष भंगाळे,नितीन महाजन,सुनील राणे,दूध डेअरी संचालक प्रमोद भंगाळे,अतुल नेहते,गणेश माळी,चंद्रकांत पाटील,शब्बीर खा अय्युब खां, हुसेन खा अय्युब खा उपस्थित होते.
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Savda, Taluka Raver: भीषण अपघात भरधाव मोटारसायकलच्या धडकेत पादचारी ठार

    February 23, 2026

    Savda : सावदात भीषण आग! पाच दुकाने जळून खाक, लाखोंचे आर्थिक नुकसान

    February 4, 2026

    Raver : रावेरजवळ समोरासमोर धडक; दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

    February 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.