Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
    जळगाव

    सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

    saimat teamBy saimat teamJanuary 26, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    जळगाव ( प्रतिनिधी)– सरस्वती विद्यामंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे पालक यांना झेंडा फडकवण्याचा मान देण्यात आला. भगवान जगताप ,दिपाली जगताप यांच्या हस्ते भारत माता प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर अजय बारी ,शशिकला बारी यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. विद्यार्थ्यांनी थर्माकोलच्या मनी पासून तिरंगा साकार केला तसेच रंग भरण करून तिरंगा सादर केला तसेच वेशभूषेमधून शुभेच्छा व्यक्त केल्या. या उपक्रमाचे आयोजन सुवर्णलता अडकमोल यांनी केले मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष मनोजकुमार पाटील यांचे लाभले. सहकार्य संस्थेच्या संचालिका प्रतीक्षा पाटील प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका कल्पना वसाने माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका दिपाली देवरे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे लाभले.
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Pachora : पाचोरा रोडवर दोन कारची समोरासमोर धडक

    February 13, 2026

    Muktainagar : भरधाव इनोवाची दुचाकीला समोरासमोर धडक

    February 13, 2026

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.