समाजवादी पार्टीतर्फे शहरातील पोलीस कर्मचार्‍यांना पाणी व चहाचे वाटप

0
76

जळगाव ः प्रतिनिधी
समाजवादी पार्टीचे जिल्हा निरीक्षक शेख मोईनुद्दिन इक्बाल अहमद(शेकु)यांच्यातर्फे लॉकडाऊनमध्ये पोलीस कर्मचारी ड्युटीवर असताना त्यांना चहा व पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले.
यावेळी समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते साजिद तडवी, प्रशांत झेंडे, अकील पटेल, युसुफ शहा, युसुफ खाटीक उपस्थित होते.यावेळी मास्क व सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात आले.समाजवादी पार्टीच्या या उपक्रमाचे पोलीस कर्मचार्‍यांनी स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here