संभाजी गोपाळ यांचा पालकमंञी गुलाबराव पाटील यांच्याकडुन सत्कार

0
33
संभाजी गोपाळ यांचा पालकमंञी गुलाबराव पाटील यांच्याकडुन सत्कार

जळगाव, प्रतिनिधी । वावडदा येथील जवळच असलेल्या जवखेडा येथील पुञ संभाजी शिवाजी गोपाळ हे आर्मीमध्ये आपल्या देशाची १७ वर्ष झाल्याबद्दल त्यांचा सेवानिवृत्त सोहळा जळगाव येथे मोठ्या उस्हात साजरा करण्यात आला.

या सेवानिवृत्त कार्यालयात शुभेच्छा देण्यासाठी जळगाव जिल्हा चे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील. जिल्हा परिषद सदस्य पवणभाऊ सोनवणे. यांनी सत्कार केला या वेळी जवखेडा येथील सरपंच रमेश पाटील. उपसरपंच धैरसिंग पाटील. ग्रा.पं.सदस्य आनंदसिग पाटील.सोनाबाई गोपाळ. आनंद गोपाळ. उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here