Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»शेंदुर्णी येथील राकाँचे माजी शहराध्यक्ष रवींद्र गुजर यांच्यासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश
    जामनेर

    शेंदुर्णी येथील राकाँचे माजी शहराध्यक्ष रवींद्र गुजर यांच्यासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश

    saimat teamBy saimat teamJanuary 31, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तथा रोहित पवार मित्र मंडळाचे कार्यकर्ते रवींद्र गुजर यांच्यासह अनेकांनी जिल्हा सदस्य प्रताप पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे शिवसेना उपजिल्हा डॉक्टर मनोहर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

    अजिंठा हुन नाशिक कडे शेंदुर्णी मार्गाने युवा सेना प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे ही जात असताना शेंदुर्णी शहर तालुका शिवसेना शाखेतर्फे आदित्य साहेब ठाकरे यांचा स्वागताचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमात शेंदुर्णी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष रवींद्र गुजर कैलास काबरा अशोक गुजर कुणाल गुजर सय्यद भाई अल्लारखा भाई ज्ञानेश्वर पवार यांच्यासह अनेक तरुणांनी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे उपजिल्हा प्रमुख डॉक्टर मनोहर पाटील आदी मान्यवरांनी या सर्व मान्यवरांचा भगवा देऊन सत्कार केला याप्रसंगी युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख नीलकंठ पाटील शिवसेना प्रमुख तथा पत्रकार गणेश पांढरे उपतालुकाप्रमुख डॉक्टर सुनील अग्रवाल शहर प्रमुख भैय्या गुजर युवा सेना शहर प्रमुख अजय भोई विभाग प्रमुख विलास बारी बारकू जाधव अशोक बारी शुभम घोलप मुकेश जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Deputy Chief Minister : सुनेत्रा पवार हे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत

    January 31, 2026

    Bhusawal-Jamner : भुसावळ-जामनेर परिसरात धाडसी कारवाई; चोरीच्या तीन मोटारसायकलींसह दोन तरुण गजाआड

    January 30, 2026

    अजित पवारांच्या पार्थिवाला मुखाग्नी; सुरक्षा रक्षक रडताना जय पवारांनी केलं सांत्वन

    January 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.