शिव सरपंच सेवा संघाचे   प्रदेश अध्यक्ष संजय वाघमारे यांचे औरंगाबाद येथे करण्यात आले स्वागत

0
38
शिव सरपंच सेवा संघांचे प्रदेश अध्यक्ष संजय वाघमारे साहेब मराठवाडा दौऱ्यानिमित्त आले असतांना औरंगाबाद शहरात त्यांचे स्वागत करण्यात आले … भाजप चे क्रन्ति चौक व जवाहरनगर मंडळ अध्यक्ष अजय शिंदे सर व अक्षय म्हात्रे अध्यक्ष अध्यक्ष प . विभाग , साहेबराव निकम इ .. मान्यवरांचे हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले … व पुढील ठिकाणी जवाहर नगर येथे . परिवर्तन ग्रुप नूज चैनलचे प्रतिनिधी मोसीन शेख , खालेद पटेल , आलम पटेल , अनेक मान्यवरच्या हस्ते वाघमारे साहेब यांचे स्वागत करण्यात आले . त्यांचे सोबत शिवचरित्रकार संजय लगड सर , युवा वक्ता महेश तळेकर , सरपंच संदिपभाऊ सोनकांबळे , उपसरपंच बाबासाहेब सिरसाट , परवेज पठाण मा . सरपंच , दिपक गायकवाड , ग्रा . स . सर्व पद अधिकारी यांचे स्वागत करण्यात आले .. शिव सरपंच सेवा संघांचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्हकेट लक्ष्मण सुरवसे सर , जयश्रीताई शुक्ला मॅडम यांच्या आदेशानुसार संजय वाघमारे साहेब यांनी .. शिवश्री संजय लगड सर यांची महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते , सुनील गाडे उपअध्यक्ष , सचिन नाटकर यांची बीड जिल्हा अध्यक्ष पदी , इ तर मान्यवरांच्या निवडी करण्यात आल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here