Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»शिवसेना व रोटरॅक्ट क्लब जळगावतर्फे शहर पोलिस ठाण्यात महापौर सौ.महाजन यांच्या हस्ते पोलिस दलातील कर्मचार्‍यांचा सत्कार
    जळगाव

    शिवसेना व रोटरॅक्ट क्लब जळगावतर्फे शहर पोलिस ठाण्यात महापौर सौ.महाजन यांच्या हस्ते पोलिस दलातील कर्मचार्‍यांचा सत्कार

    saimat teamBy saimat teamJanuary 27, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : शिवसेना व रोटरॅक्ट क्लब जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने काल बुधवार, दि.26 जानेवारी 2022 रोजी ‘कोरोना’ काळात गौरवास्पद कामगिरी करणार्‍या जळगाव शहर पोलिस ठाण्यातील निरीक्षक श्री. विजयकुमार ठाकूरवाड यांच्यासह कर्मचार्‍यांचा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या शुभ हस्ते प्रशस्तिपत्र व गुलाबपुष्प देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख (जळगाव शहर-ग्रामीण, अमळनेर) श्री.विष्णू भंगाळे तसेच रोटरॅक्ट क्लब जळगावचे पदाधिकारी व शहर पोलिस ठाण्यातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Muktainagar : भरधाव इनोवाची दुचाकीला समोरासमोर धडक

    February 13, 2026

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.