जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.
यावेळी उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, डॉ. विजय गायकवाड, राजेंद्र वाघ, राजेंद्र धाकड, दिलीप मोराणकर, ज्ञानेश्वर डहाके, गोपाळ बहुरे, उमेश टेकाळे आदी उपस्थित होते.