Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»शहरात ६५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला
    क्राईम

    शहरात ६५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

    saimat teamBy saimat teamOctober 28, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    वाहन घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । शहरातील जिल्हा रुग्णालयात महाविद्यालयाच्या आवारात एका ६५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    जळगाव शहरातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात आज गुरूवारी २८ ऑक्टोबर रोजी साकाळी ११ वाजेच्या सुमारास ६५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान तिच्याजवळ ओळख पटविण्यासंदर्भात कोणतीही वस्तू मिळाली नाही. या संदर्भात एमआयडीसी पोलीस स्थानकात वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पवार यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्थानकाचे पो. ना. अतुल पाटील, पोकॉ. किरण पाटील करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : प्रभाग ५ आरोग्य कार्यालयात महापौरांचा धडाका कर्मचाऱ्यांना शिस्तीचा इशारा

    February 16, 2026

    Chopda-Virwade : चोपडा-विरवाडे रस्त्यावर भीषण अपघात दोन तरुण ठार, तीन गंभीर जखमी

    February 16, 2026

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.