चाळीसगाव – शुक्रवार रोजी आरोग्य विभाग,महाराष्ट्र शासन,तसेच चाळीसगाव तालुक्याचे *माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे संचालक राजीवदादा देशमुख यांच्या संकल्प व मार्गदर्शनाखाली तसेच रिक्की हरेशकुमार सोनार ,यांच्या प्रयत्नांतून शहरातील प्रभाग क्र 11 मध्ये भव्य लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या शिबिरात नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला*
याप्रसंगी उपस्तित असलेले मान्यवर माजी. आमदार राजीवदादा देशमुख माजी नगरध्यक्ष भोजराज पुन्शी माजी उपनगराध्यक्ष प्रदीप निकम नगरसेवक भगवान बापू राजपूत, दीपक पाटिल, सूर्यकांत ठाकुर, शेखर बजाज, रामचंद्र जाधव, योगेश रा पाटिल, महेंद्र रावलानी, राज पुन्शी, प्रवीण जाधव, लंकेश भाऊ शर्मा, रमेश मुरपानी , मोहित भोसले, शुभम पवार, गौरव पाटिल, पिनु सोनवणे, गुंजन मोटे, लवेश राजपूत, पंकज बिधे, शुभम सूर्यवंशी, विशाल महाले, आशीष मुरपानी, कुमार धर्माणी, हरेश सुखिया, हेमंत जाट, सागर वाणी, निखिल राजपूत, गुडू व्यास,नरेश कोडवानी, निखिल रावलानी, दयानेश्वर भोई, किरन मस्केमूलचंद गोपलानी, कैलाश ओचानी उपस्तित होते
तर लसीकरण मोहीम यशस्वीतेसाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ देवराम लांडे, डॉ अनुराधा खैरनार यांचे विशेष सहकार्य लाभले