Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक शाळा वाघनगर, जळगाव. येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
    जळगाव

    विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक शाळा वाघनगर, जळगाव. येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली

    saimat teamBy saimat teamFebruary 18, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
          जळगाव  प्रतिनिधी   :  विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक शाळा वाघनगर, जळगाव. येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री मुकेश सावकारे , आधारस्तंभ फाउंडेशन अध्यक्ष जळगाव तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री हेमराज पाटील कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.
    कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि पोवाडा गाऊन करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी आयुष पाठक या विद्यार्थ्यांने शिवरायांची वेशभूषा केली.श्री मुकेश सावकारे सरांनी छत्रपती शिवाजी महाराज व आजचा विद्यार्थी या विषयावर अनमोल मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना आजचा विद्यार्थी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कौशल्याबद्दल मार्गदर्शन केले.  तसेच आजच्या विद्यार्थ्यांसमोर परीक्षेतील अडचणी कोणत्या व त्या कशा सोडवाव्यात  यासाठी शिवरायांचे संदर्भ देत प्रोत्साहन दिले.
                       कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री.हेमराज पाटील, समन्वयिका सौ. वैशाली पाटील,सौ.जयश्री वंडोळे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सौ.दीपलक्ष्मी ठाकरे यांनी केले.पाहुण्यांचा परिचय  मीना मोहकर यांनी करून दिला. तसेच श्री. सचिन गायकवाड,  श्री. आकाश शिंगाणे व श्रीराम लोखंडे, भाग्यश्री वारूळकर  तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026

    Jalgaon : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे १२ फेब्रुवारीला ठिय्या आंदोलन

    February 7, 2026

    Pachora-Jalgaon : पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री मृत्यूचा थरार

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.