Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»वाहन घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ
    जळगाव

    वाहन घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ

    saimat teamBy saimat teamOctober 7, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    वाहन घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । शहरातील अयोध्या नगरातील घटना वाहन घेण्यासाठी माहेरहून ३ लाख रूपये आणावे, यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शहरातील अयोध्या नगरातील माहेर असलेल्या मनिषा रमेश महाजन या विवाहितेचा भडगाव येथील रमेश हिरालाल महाजन यांच्याशी रितीरिवाजाप्रमाणे १३ फेब्रुवारी २००६ मध्ये लग्न झाले. लग्नानंतर दोन वर्षे सर्वांनी चांगली वागणूक दिली. त्यानंतर पती रमेश महाजन याने विवाहितेला माहेरहून गाडी घेण्यासाठी तीन लाख रूपये आणावे यासाठी तगादा लावला. आईवडीलांची परिस्थीती हालाखीची असल्याने पैसे दिले नाही. त्यामुळे पती रमेश महाजन यांनी शिवीगाळ, मारहाण करण्यास सुरूवात केली. याला प्रोत्साहन म्हणून सासू, सासरे, दिर व नणंदे यांनी दिले.

    या छळाला कंटाळून विवाहिता जळगाव येथील माहेरी निघून आल्यात. त्यांनी एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती रमेश महाजन, सासू मिराबाई हिरालाल महाजन, सासरे हिरालाल बळीराम महाजन, दिर प्रकाश हिरालाल महाजन सर्व रा. भडगाव जि.जळगाव आणि नणंद गिता जयवंत माळी रा. मालेगाव जि. नाशिक यांच्याविरेाधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अतुल पाटील करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : प्रभाग ५ आरोग्य कार्यालयात महापौरांचा धडाका कर्मचाऱ्यांना शिस्तीचा इशारा

    February 16, 2026

    Chopda-Virwade : चोपडा-विरवाडे रस्त्यावर भीषण अपघात दोन तरुण ठार, तीन गंभीर जखमी

    February 16, 2026

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.