वावडदा ते वडली पाचोरा मार्गावरील वाहतुक ठप्प

0
15
वावडदा ते वडली पाचोरा मार्गावरील वाहतुक ठप्प

जळगाव, प्रतिनिधी । वावडदा येथे आज सकाळी ४.१५ मुसळधार पाऊस झाल्यामुळे जळगाव ते मनमाड महामार्ग वावडदाजवळील गलाठी नाल्याच्या पुलाहुन पाणी वाहत असल्यामुळे ह्या मार्गावरील वाहतुक सकाळी ५ ते १२.३० पर्यंत बंद होता हा नाला वरी पुलाचे काम गेल्या वर्षापासून चालु आहे.

तरी समंधीत ठेकेदार याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. सदर ह्या हप्तात दोन वेळा ही वाहतुक ठप्प झाली होती, सदर ह्या पुलाचे काम ८० टक्के पुर्ण झाले आहे संबंधित ठेकेदार याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here