Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»वाद मोडण्यासाठी पालकमंत्री गुलाबरावांची बांधावर मध्यस्थी
    जळगाव

    वाद मोडण्यासाठी पालकमंत्री गुलाबरावांची बांधावर मध्यस्थी

    saimat teamBy saimat teamApril 21, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाळधी ः वार्ताहर
    पाळधी बुद्रुक येथील शेत रस्त्यावरुन खेडी, कढोली तसेच टाकरखेडा येथील शेतकरी विजय पाटील, सतीश पाटील, अशोक पाटील, प्रकाश पाटील, श्रीकृष्ण पाटील, गुलाब पाटील, शामराव पाटील, बाळासाहेब पाटील, भूषण पाटील यांच्यात वाद निर्माण झाला होता. ही माहिती पाणीपुरवठा तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना कळताच ते वादाचे निवारण करण्यासाठी स्वतः शेतातील बांधावर पोहोचले. त्यानंतर मध्यस्थी करुन पालकमंत्र्यांनी हा वाट मिटवला.
    या वेळी गावातील प्रगतशील शेतकरी देविदास पाटील, अशोक पाटील, विजू पाटील, दिलीप पाटील, भगवान ठाकरे,
    बळीराम ठाकरे आदी उपस्थित होते. दरम्यान, पालकमंत्री वाद मिटवण्यासाठी थेट शेतकर्‍यांच्या बांधावर पोहोचले, अशी चर्चा परिसरात दिवसभर सुरु होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jamner : जामनेरमध्ये एकाला चौघांकडून बेदम मारहाण

    February 13, 2026

    Jalgaon : परीक्षेच्या काळात क्रिकेट लीगचा गोंगाट थांबवा

    February 13, 2026

    Pachora : पाचोरा रोडवर दोन कारची समोरासमोर धडक

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.