Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»रेल्वेच्या धक्क्याने सिंधी कॉलनीतील ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
    क्राईम

    रेल्वेच्या धक्क्याने सिंधी कॉलनीतील ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

    saimat teamBy saimat teamSeptember 29, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    रेल्वेच्या धक्क्याने सिंधी कॉलनीतील ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । शहरातील ४२ वर्षीय व्यक्तीचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील सुरेश दौलतराम खत्री (वय-४२) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश खत्री हे सिंधी कॉलनीत पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला आहे. मिळेल ती मोलमजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. गेल्याकाही दिवसांपासून काहीही कारण नसतांना मानसिक तणावात होते. त्यामुळे त्यांनी भुसावळ रोडवरील खासगी रूग्णालयात २१ सप्टेंबर रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान हॉस्पीटलजवळून काही अंतरावर असलेल्या जळगाव खूर्द रेल्वे फाट्याजवळ आज बुधवार २९ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेच्या पुर्वी त्यांचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी कोमल, मोहीत आणि मयूर ही लहान दोन मुले असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Shirsoli/Jalgaon : भरधाव पिकअपचा कहर शिरसोलीतील ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    February 15, 2026

    Jalgaon : महापौर दिपमाला काळे यांची विक्रेत्यांसोबत १६ फेब्रुवारीला महत्त्वपूर्ण बैठक

    February 15, 2026

    Jalgaon : महाबळ कॉलनीत भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.