Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»रितेश भाटिया यांचे निधन
    जळगाव

    रितेश भाटिया यांचे निधन

    saimat teamBy saimat teamSeptember 24, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    रितेश भाटिया यांचे निधन
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी । रितेश अशोक भाटिया यांचे आज दीर्घ आजाराने दुपारी 2.15 वा.दुःखद निधन झाले. मा अशापुरा सेवा केंद्राचे संचालक तसेच सरचिटणीस जळगाव जिल्हा पत्रकार संघ व गुजराथी समजाचे कार्यकर्ते, जीवनसाथी परिचय संमेलनाचे आधारस्तंभ, भाटिया सामजाचे कार्यकर्ते व आण्णासाहेब जमनदास भाटिया v सौ.ज्योती भाटिया यांचे लाडके पुतणे होते.

    सर्व समाजात त्यांच्या ओळखी व परिचय होता तसेच लाकडी गणपती मंदिर मोरया परिवारातील आधारस्तंभ होते.त्यांचा पश्यात पत्नी दोन मुली आई वडील दोन मोठे काका एक भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे .त्याची अंत यात्रा राहते घरून बळीराम पेठ येथून नेरी नाका वैकुंठ धाम येथे संध्याकली ६.०० वाजता निघेल .

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Shirsoli/Jalgaon : भरधाव पिकअपचा कहर शिरसोलीतील ३७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

    February 15, 2026

    Jalgaon : महापौर दिपमाला काळे यांची विक्रेत्यांसोबत १६ फेब्रुवारीला महत्त्वपूर्ण बैठक

    February 15, 2026

    Jalgaon : महाबळ कॉलनीत भाजीपाल्याच्या दुकानाला भीषण आग

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.