Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा महानगरतर्फे रामेश्वर कॉलनी येथे सदस्यता नोंदणी अभियान
    जळगाव

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा महानगरतर्फे रामेश्वर कॉलनी येथे सदस्यता नोंदणी अभियान

    saimat teamBy saimat teamJanuary 29, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात सदस्यता नोंदणी करण्यात येत आहे , त्याचाच एक भाग म्हणुन जळगाव जिल्हा महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टि तर्फे आज दिनांक २९ जानेवारी 2022 रोजी शनिवारी सकाळी १० वाजता मेहरुण येथील रामेश्वर कॉलनी परिसरातील आदित्य चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टिचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटिल यांचे शुभहस्ते सदस्यता नोंदणी अभियानास व १५ ते १८ वर्षे वयोगटातील युवक व युवतींसाठी कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

    याप्रसंगी जिल्हा महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, प्रदेश चिटणीस एजाजभाई मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी देशमुख, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, शहर संघटक राजु मोरे, सरचिटणीस सुनील माळी, उपाध्यक्ष अमोल कोल्हे, किरण राजपूत, सरचिटणीस रहीम तडवी, जिल्हा उपाध्यक्ष मिनाक्षी चव्हाण, ऍड. सचिन पाटिल, सुशील शिंदे, संजय जाधव, संजय हरणे, जितू बागरे, शहर कार्यलय मंत्री राहुल टोके आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

    सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महानगर उपाध्यक्ष यशवंत पाटील व जिल्हा महानगर सरचिटणीस विशाल देशमुख यांनी केले. कार्यक्रमासाठी रामेश्वर कॉलनी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. सदर सदस्य नोदणी अभियानात २०३ सदस्य नोदणी झाली व १५ ते १८ युवक / युवतीसाठी मोफत लसीकरण मोहीमेत १८० सहभाग घेऊन लसीकरण करण्यात आले .

    यावेळी ऍड रविंद्र पाटील यांनी कार्यकत्यांना मार्गदर्शन करतांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदस्य नोदणी करताना गरीब होतकरु नागरिकांना ज्या काही आडजणी असती तहसील कचेरी, सिव्हिल हाँस्पिटल, विधवा महिलासाठी पगाराबाबत रेशन धान्य दुकान बारकोडबाबत त्या सोडून दिल्या पाहिजे, असे आव्हान सदस्य नोंदणी अभियान निमित्ताने केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon:जळगावात ८ मार्चला भव्य रक्तदान शिबिर

    March 7, 2026

    Muktainagar: मुक्ताईनगरची कन्या मोहिनी जगताप UPSC मध्ये मिळवते ऐतिहासिक यश

    March 7, 2026

    Jalgaon : जळगावच्या विद्यार्थ्याला ब्लॅकमेल करून तब्बल ५.९५ लाख उकळले

    March 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.