Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांचे पाळधीनगरीत शिवसेनेकडून जंगी स्वागत
    जळगाव

    राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांचे पाळधीनगरीत शिवसेनेकडून जंगी स्वागत

    saimat teamBy saimat teamOctober 23, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांचे पाळधीनगरीत शिवसेनेकडून जंगी स्वागत
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, प्रतिनिधी । पाणीपुरवठा व स्वछता मंत्री ना. गुलाबराव पाटील आज सिल्वाहासा येथे प्रचार दौऱ्यानिमित्त असल्यामुळे आमदार रोहित पवार यांचे स्वागत जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले.

    पाणीपुरवठा व स्वछता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे स्नेह व मार्गदर्शन नेहमीच लाभत राहते असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. मंत्रीमहोदयांनी जळगावला आल्यावर घरी येण्याचे निमंत्रण त्यांनी दिलेले होते. यानिमित्ताने आमदार रोहित पवार यांनी पाळधी येथे भेट दिली व भाऊसो गुलाबराव पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल येथील विद्यार्थ्यांशी आमदार रोहित पवार यांनी संवाद साधला.

    याप्रसंगी मा.विक्रमजी पाटील, शाळेचे मुख्याध्यापक डी डी कंखरे सर, इंग्लिश मीडियम स्कूल चे सचिन पाटील सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे योगेश करंदीकर सर,तसेच मुकुंद नन्नवरे माजी सभापती, पाळधी गावाचे सरपंच प्रकाश नाना पाटील, माजी सरपंच अरुण पाटील, विजू बापू पाटील, चंदन कळमकर, अनिल पंडित, प्रशांत झवर, अनिल माळी, समाधान वाघ, मच्छिंद्र साळुंखे, चंदू पवार, रवींद्र मानकरी, किशोर पाटील,डॉ व्ही डी पाटील, चंदू पवार ,योगेश सोनवणे, सोनू माळी, सोनू फुलपगारे, जिपीएस स्कुलचे सर्व कर्मचारी व शिवसैनिक उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : प्रभाग ५ आरोग्य कार्यालयात महापौरांचा धडाका कर्मचाऱ्यांना शिस्तीचा इशारा

    February 16, 2026

    Chopda-Virwade : चोपडा-विरवाडे रस्त्यावर भीषण अपघात दोन तरुण ठार, तीन गंभीर जखमी

    February 16, 2026

    Jalgaon : नैराश्यातून तरुण विद्यार्थ्याची आत्महत्या प्राचार्यांवर गंभीर आरोप

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.