Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»राजस्थानी ब्राह्मण संघाच्या महानगराध्यक्षपदी सत्यनारायण खटोड
    जळगाव

    राजस्थानी ब्राह्मण संघाच्या महानगराध्यक्षपदी सत्यनारायण खटोड

    saimat teamBy saimat teamFebruary 15, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी
    राजस्थानी ब्राह्मण संघाची सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. या वेळी महानगराध्यक्षपदी डेव्हलपर्स बिल्डर सत्यनारायण खटोड यांची बिनविरोध निवड झाली.मावळते अध्यक्ष घनश्याम नागोरी यांनी खटोड यांचे नाव सूचवले त्यास माजी अध्यक्ष विश्वनाथ जोशी यांनी अनुमोदन दिले.
    अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर खटोड यांनी त्यांच्या वर्षभराच्या कार्यकाळानंतर सर्व भाषिक ब्राह्मण समाजातील युवकांसाठी परशुराम चषक क्रिकेट स्पर्धा’ १० मार्च ते १४ मार्च २०२१ दरम्यान घेण्याची घोषणा केली तसेच सर्व राजस्थानी ब्राह्मण समाजात आपआपसात रोटी-बेटी संबंधांसाठी वधु-वर परिचय संमेलन घेण्याचे व समाज भवन बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
    याप्रसंगी कार्याध्यक्षपदी गोपाल पंडित, सचिव शिवप्रसाद शर्मा, सहसचिव किशन अबोटी, कोषाध्यक्ष महेंद्र पुरोहित, उपाध्यक्ष संजय व्यास, महावीर पंचारिया, सर्वजीत शर्मा, दीपक जोशी, शिवप्रसाद रामावत, गोविंद ओझा, संघटन मंत्री विनोद त्रिपाठी यांची निवड करण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Pachora : पाचोरा रोडवर दोन कारची समोरासमोर धडक

    February 13, 2026

    Muktainagar : भरधाव इनोवाची दुचाकीला समोरासमोर धडक

    February 13, 2026

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.