Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»रस्ता बंद केल्याने लेआउट धारकावर गुन्हा दाखल करा – अतुल पाटील
    यावल

    रस्ता बंद केल्याने लेआउट धारकावर गुन्हा दाखल करा – अतुल पाटील

    saimat teamBy saimat teamOctober 19, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    भुसावळात आढळला एक नवीन रुग्ण; संख्या चारवरून पाचवर
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल, प्रतिनिधी । यावल नगरपरिषद हद्दीतील यावल फैजपूर रोडवरील गट क्र. 46 माधवनगर मधील मुख्यरस्ता संबंधित लेआउट धारकाने बंद केल्याने तसेच गटारीची तोडफोड करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले आहे त्यामुळे लेआउट धारकावर गुन्हा दाखल करून रस्ता पूर्ववत सुरू करावा अशी लेखी तक्रार तथा मागणी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक आणि गटनेते अतुल पाटील यांनी यावल नगरपालिका मुख्याधिकाऱ्याकडे केली तसेच 8 दिवसात कार्यवाही न केल्यास रहिवाशांसह यावल नगरपालिके समोर उपोषण करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.

    अतुल पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,गट क्रमांक 46 मधील माधवनगर मधील मुख्य रस्ता गेल्या 35 वर्षापासून सार्वजनिक रित्या वापरला जात होता.विरारनगर,गणेशनगर, एकरानगर,रजानगर भागातील रहिवाशांसाठी नगररचना विभागाने हा रस्ता मंजूर केला आहे मात्र गेल्या आठवड्यात ‘ले’आउट धारकाने लोखंडी अँगल गाडून टाकून हा रस्ता बंद केला. रस्त्याला लागून नगरपालिकेने बांधलेल्या गटारीची तोडफोड करून त्या ठिकाणी मातीचा भराव टाकून गटार व रस्ता बंद केली.त्यामुळे त्या भागातील रहिवाशांना नागरिकांना दुसऱ्या रस्त्याने फेऱ्याने जा- ये करावी लागत आहे या रस्त्यावर या पूर्वी पालिकेने डांबरीकरण करून पथ दिव्यांसाठी वीज खांब उभे केले आहे मात्र ले आउट धारकाने सार्वजनिक रस्ता बंद केल्याने परिसरातील रहिवाशांचे हाल होत आहेत.या प्रकरणी संबंधित ‘ले’ आउट धारकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी गटनेते अतुल पाटील यांनी यावल नगर परिषद मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे यांच्याकडे केली तसेच 8 दिवसात कार्यवाही न झाल्यास यावल नगरपालिकेसमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा सुद्धा अतुल पाटील यांनी दिला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Yavala : जिनिंग प्रेस व्यापारी संकुलना समोरील रस्त्याची दुरावस्था

    December 24, 2025

    Yavala : बाल संस्कार माध्यमिक विद्यालयाची शैक्षणिक सहल उत्साहात

    December 24, 2025

    Yāvala : सांगवी बु. येथे जनजागृती शिबिर

    December 20, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.