Uncategorized रत्नाबाई जगन्नाथ मुळीक यांचे दुःखद निधन By saimat team - January 17, 2022 0 73 FacebookTwitterPinterestWhatsApp रत्नाबाई जगन्नाथ मुळीक यांचे दुःखद निधन झाले आहे तरी दिनांक 15/1/22 रोजी रात्री दुःख निधन झाले तरी त्यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे ते स्टॉलधारक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र मुळीक यांच्या काकू होते.