Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»युवा सेना व ‘महापौर सेवा कक्ष’ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त
    जळगाव

    युवा सेना व ‘महापौर सेवा कक्ष’ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त

    saimat teamBy saimat teamJanuary 27, 2022No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव: युवा सेना व ‘महापौर सेवा कक्ष’ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त आज बुधवार, दि.26 जानेवारी 2022 रोजी शहरातील पंडित नेहरू चौक, जुन्या जळगावमधील रथ चौक, मेहरुणमधील विठ्ठल मंदिर चौक या ठिकाणी जळगाव शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या शुभ हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच काव्यरत्नावली चौकात युवा सेनेचे विस्तारक श्री.किशोर भोसले व शिवसेनेचे नगरसेवक श्री.नितीन बरडे, तर ख्वाजामियाँ चौकात शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख श्री.गजानन मालपुरे व युवा सेना जिल्हाप्रमुख श्री. शिवराज पाटील यांच्या शुभ हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण होऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी त्या-त्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ‘भारतमाता की जय’चा जल्लोष करण्यात आल्याने परिसरात चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

    नेहरू चौक परिसरात जळगाव शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या शुभ हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत युवा सेनेचे उपजिल्हा युवा अधिकारी श्री.पीयूष गांधी, महानगरप्रमुख श्री.विशाल वाणी, उपमहानगरप्रमुख श्री.हितेश ठाकरे आदी उपस्थित होते.

    रथ चौकात जळगाव शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या शुभ हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत युवा सैनिक श्री.अमित जगताप, युवा सेना विभागप्रमुख श्री.अमोल मोरे, उपजिल्हा युवा अधिकारी श्री.पीयूष गांधी, महानगरप्रमुख श्री.विशाल वाणी, जिद्दी मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री.मुनेश बारी, श्री.रवी ठाकूर, श्री.राजू वाणी, श्री.राजू कोळी, श्री.गोकुळ वाणी, श्री.छोटू ठाकूर, श्री.वासुदेव वाणी, श्री.सतीश शिंपी, श्री संतसेवा दुर्गोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री.संजू शिंपी, श्री.आशिष पाटील, श्री.दीपक सोनावणे, श्री.शांताराम तिवाने, श्री.भैय्या सोनवणे, श्री.बंटी वाणी, हिंदू जनजागरण मंचाचे संयोजक श्री.कवी कासार, विश्व हिंदू परिषदेच्या देवगिरी प्रांतचे सहमंत्री श्री. ललित भैय्या चौधरी, महानगरमंत्री श्री.मनोज बाविस्कर, जळगाव जिल्हा मठ, मंदिरप्रमुख श्री.किसन मेथे, हिंदुत्व स्वाभिमान संघटनेचे महासचिव श्री.मयूर बारी, श्री.विशाल शर्मा, श्री.विवेक महाजन, श्री.अमित अग्रवाल, श्री.गणेश पाटील, श्री.रोहित शर्मा, श्री.राकेश करंडे, सौ.भारतीताई काळे, सौ.चित्रलेखा मालपाणी, दीपक तरुण मंडळ अध्यक्ष श्री. सागर (चार्ली) शिंपी, श्री.योगेश वाणी, श्री. राजेंद्र वाणी.

    मेहरुणमधील विठ्ठल मंदिर चौकात जळगाव शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या शुभ हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत महापालिकेतील विरोधी पक्षनेते श्री.सुनिल महाजन, उपमहानगर युवा अधिकारी श्री. यश सपकाळे, शिवसेना महानगरप्रमुख श्री.ललित धांडे, युवा सैनिक श्री.शंतनू नारखेडे, श्री.महेशभाऊ महाजन, श्री.जितू पाटील, श्री.महेश माळी, श्री.लोकेश पाटील, श्री.सचिन कोल्हे, श्री.पप्पू महाजन, श्री.बबलू वाणी, श्री.नवीन पाटील, श्री.दीपक महाजन, श्री.दीपक पाटील, श्री.रोहित पाटील, श्री.तेजस महाजन, श्री.संकेत पाटील, श्री.भावेश पाटील.

    काव्यरत्नावली चौकात भोसले, बरडे यांच्या हस्ते भारतमाता पूजन
    काव्यरत्नावली चौकात युवा सेनेचे विस्तारक श्री.किशोर भोसले व शिवसेनेचे नगरसेवक श्री.नितीन बरडे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण होऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत युवा सेनेचे महानगरप्रमुख श्री.स्वप्नील परदेशी, युवा सेना समन्वयक श्री.संकेत कापसे, युवा सैनिक श्री.प्रितम शिंदे उपस्थित होते.

    ख्वाजामियाँ चौकात मालपुरे, शिवराज पाटील यांच्या हस्ते भारतमाता पूजन
    ख्वाजामियाँ चौकात शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख श्री.गजानन मालपुरे व युवा सेना जिल्हाप्रमुख श्री. शिवराज पाटील यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण होऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत युवा सेनेचे उपमहानगरप्रमुख श्री.सागर हिवराळे, युवा सेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख श्री.विजय लाड, विभागप्रमुख श्री.चेतन कापसे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
    …

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Pachora : पाचोरा रोडवर दोन कारची समोरासमोर धडक

    February 13, 2026

    Muktainagar : भरधाव इनोवाची दुचाकीला समोरासमोर धडक

    February 13, 2026

    Jalgaon : नेरी नाका परिसरातील रस्ता तात्पुरता बंद

    February 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.