या स्टायलिश Neckbands वर मिळतोय ७४ टक्क्यांपर्यंत ऑफ, पाहा ऑफर्स- फीचर्स

0
90

फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेल सुरू असून तो उद्या म्हणजेच २२ जानेवारी रोजी संपणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, गॅजेट्ससह अनेक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे. सेलमध्ये वायरलेस नेकबँड इअरफोन्स देखील सवलतीसह उपलब्ध असून फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेजमध्ये स्टायलिश नेकबँड्स मूळ किमतीपेक्षा खूप स्वस्तात खरेदी करता येतील.

सेलमध्ये तुम्हाला एक हजार रुपयांच्या आत मस्त नेकबँड मिळेल. Ubon, Vingajoy, Mivi, Noise नेकबँड्सबद्दल सविस्तर जाणून घ्या आणि तुमच्यासाठी बेस्ट नेकबँड्स खरेदी करा.

Ubon वायरलेस नेकबँड इअरफोन: Ubon Wireless Neckband Earphone ची लाँच किंमत १,९९९ रुपये आहे. पण सेलमध्ये ते फक्त ४९९ रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच नेकबँडवर ७५ % सूट दिली जात आहे. नेकबँड्स एकूण चार रंगात येतात. हे नेकबँड्स मित्र-मैत्रिणींना गिफ्ट देण्यासाठी बजेटमध्ये बेस्ट पर्याय असू शकतात.

Vingajoy नेकबँड इअरफोन: Vingajoy नेकबँड इअरफोनची युजर्समध्ये खूप क्रेझ आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये हे इअरफोन ८९९ रुपयांना उपलब्ध आहेत. हे काळ्या आणि पिवळ्या रंगात स्टायलिश डिझाइनमध्ये येते.

Ubon वायरलेस नेकबँड CL-50: Ubon Wireless Neckband CL-50 ची लाँच प्राईस २,९९९ रुपये आहे. परंतु नेकबँड्स Flipkart सेलमध्ये ७९९ रुपयांना उपलब्ध आहेत. या नेकबँडवर ७३ % डिस्काउंट उपलब्ध आहे. तुम्ही हे काळ्या रंगात खरेदी करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here