Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»यावल शिवसेनेच्यावतीने नगरपरिषद अध्यक्षा तडवी यांना दिले निवेदन
    यावल

    यावल शिवसेनेच्यावतीने नगरपरिषद अध्यक्षा तडवी यांना दिले निवेदन

    saimat teamBy saimat teamNovember 2, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल, प्रतिनिधी । यावल शहरातील वार्ड क्रमांक चार मध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याने वार्डातील नागरिकांना दूषित पाणी पिल्याने इतर आजार उद्भवण्याची दाट शक्यता निर्माण झाली असल्याने तात्काळ उपाययोजना करण्यासाठी वार्डातील नागरिकांसह शिवसेना शहर प्रमुख,उपप्रमुख यांनी यावल नगरपरिषद अध्यक्ष सौ.नोंशाद तडवी यांना लेखी निवेदन दिले.

    सोमवार दि.1नोव्हेंबर 2021रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,यावल शहरात वार्ड क्र.4 मध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याने वार्डातील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याने इतर आजार उद्भवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे,त्यामुळे वार्ड क्र.4मधील पाईप लाईन बदलवून शुद्ध पाणीपुरवठा करणेबाबत कार्यवाही करावी कारण दूषित पाणी सेवन केल्याने कोणतेही दुष्परिणाम तसेच साथीचे रोग उद्भवल्यास त्याला नगरपरिषद अधिकारी,कर्मचारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी. दिलेल्या निवेदनावर यावल शहर शिवसेना प्रमुख तसेच माजी नगरसेवक जगदीश कवडीवाले, शहर उपप्रमुख मोसिन खान अब्दुल वहाब खान,प्रभागातील आसिफ खान समशेर खान, इरफान खान अयुब खान,रहीम शेख अलीम शेख,शेख असिफ शेख इमाम,गुलाम रसूल शेख कासम,हसन खान जाकीर शेख, सुपडु खान कासम खान, यांनी आपली स्वाक्षरी केली आहे.तरी यावल नगरपालिका वार्ड क्र.4 मध्ये जो दूषित पाणीपुरवठा होत आहे त्याबाबत काय कारवाई करणार याकडे आता प्रभागातील नागरिकांचे लक्ष वेधून आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Yaval : पाच महिलांच्या मंगळसूत्रांवर चोरट्याचा डल्ला अट्रावल यात्रेत गर्दीचा गैरफायदा

    February 1, 2026

    yaval : भुसावळ–यावल रस्त्यावर घडलेल्या एका धक्कादायक बसमध्ये सोन्याची पोत चोरी

    January 23, 2026

    “सत्तासंघर्ष थांबला! यावल नगरपरिषद समिती सभापती निवडीत ऐतिहासिक समझोता”

    January 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.