Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»यावल येथील मुख्याध्यापक सुनील माळी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
    यावल

    यावल येथील मुख्याध्यापक सुनील माळी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

    saimat teamBy saimat teamOctober 13, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    यावल येथील मुख्याध्यापक सुनील माळी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल, प्रतिनिधी । राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था व राजपूत करणी सेना जळगांव यांच्या संयुक्त विद्यमानाने दि.10 रविवार रोजी दर्जी फाऊंडेशन जळगांव येथे मान्यवरच्या हस्ते बाल संस्कार विद्या मंदिर,यावल शाळेचे मुख्याध्यापक सुनील कृष्णाजी माळी सर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2020/21देण्यात आला.

    राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2020/21राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था व राजपूत करणी सेना जळगांव यांच्या संयुक्त विद्यमानाने दि.10 रविवार रोजी दर्जी फाऊंडेशन जळगांव येथे मान्यवर साहित्यिक अ.फ. भालेराव,सौ.मिनाक्षी चव्हाण अध्यक्षा सिंगल वुमन फाऊंडेशन, विलाससिंह पाटील कार्याध्यक्ष, राजपूत करणी सेना,लोक कलावंत गणेश अमृतकर,जिल्हा उपाध्यक्ष जी.एच.खंडाळकर, संस्था अध्यक्षा सौ.संदीपा वाघ, एस.आर.वाघ सेवानिवृत्त मुख्याध्यापक सानेगुरुजी विद्या मंदिर यावल यांचे उपस्थीतीत बाल संस्कार विद्या मंदिर यावल शाळेचे मुख्याध्यापक सुनील कृष्णाजी माळी यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेले उल्लेखनिय कार्य तसेच विद्यार्थ्यांमध्ये कलेची आवड निर्माण केल्याबद्दल सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व शाल देऊन गौरविण्यात आले.माळी सर यांना
    पुरस्कार मिळाल्याबद्दल बाल संस्कार मंडळ एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष महेश वाणी व सर्व संचालक मंडळ,तसेच बाल संस्कार शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,पालक यांनी अभिनंदन केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Yaval : पाच महिलांच्या मंगळसूत्रांवर चोरट्याचा डल्ला अट्रावल यात्रेत गर्दीचा गैरफायदा

    February 1, 2026

    yaval : भुसावळ–यावल रस्त्यावर घडलेल्या एका धक्कादायक बसमध्ये सोन्याची पोत चोरी

    January 23, 2026

    “सत्तासंघर्ष थांबला! यावल नगरपरिषद समिती सभापती निवडीत ऐतिहासिक समझोता”

    January 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.