Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»यावल नगरपरिषदेत शिवजयंती साजरी.
    यावल

    यावल नगरपरिषदेत शिवजयंती साजरी.

    saimat teamBy saimat teamFebruary 19, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल ः प्रतिनिधी
    यावल नगरपालिका कार्यालयात आज दि.१९ शुक्रवार रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त यावल नगर परिषद मुख्याधिकारी बबन तडवी यांच्याहस्ते तसेच यावल नगरपरिषद कर्मचारी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
    यावल नगरपालिका कार्यालयात ‘राजा रयतेचा’ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी बबन तडवी कार्यालयीन अधिक्षक बडे, स्थापत्य अभियंता योगेश मदने, स्वच्छता निरीक्षक शिवानंद कानडे, सहाय्यक कर निरीक्षक निकेतन बयाणी, यावल नगरपालिका वरिष्ठ लिपीक राजेंद्र गायकवाड, वसुली लिपीक अनिल चौधरी, रवींद्र बारी, मधुकर गजरे, श्री.काटकर, संतोष नन्नवरे, असदउल्लाखान अब्दुल्लाखान, रफीक अहमद सईद अहमद इत्यादी नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Yaval : पाच महिलांच्या मंगळसूत्रांवर चोरट्याचा डल्ला अट्रावल यात्रेत गर्दीचा गैरफायदा

    February 1, 2026

    yaval : भुसावळ–यावल रस्त्यावर घडलेल्या एका धक्कादायक बसमध्ये सोन्याची पोत चोरी

    January 23, 2026

    “सत्तासंघर्ष थांबला! यावल नगरपरिषद समिती सभापती निवडीत ऐतिहासिक समझोता”

    January 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.