Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»यावल तालुक्यातील चुंचाळे शेतकरी उत्पादन कंपनीचा स्मार्ट प्रकल्प
    यावल

    यावल तालुक्यातील चुंचाळे शेतकरी उत्पादन कंपनीचा स्मार्ट प्रकल्प

    saimat teamBy saimat teamOctober 23, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    यावल तालुक्यातील चुंचाळे शेतकरी उत्पादन कंपनीचा स्मार्ट प्रकल्प
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील चुंचाळे येथील शेतकरी उत्पादन कंपनीने दुबई येथील जमाल अल शरीफ ट्रेडिंग एलएलसी युएई कंपनीशी केलेला करारनामा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव यांनी मंजूर करून तो करारनामा जळगाव येथे दि.22ऑक्टोंबर 2021शुक्रवार रोजी डीएसपी चौकात एका कार्यक्रमात कंपनीचे अध्यक्ष यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिला.

    आता चुंचाळे येथील शेतकरी उत्पादक कंपनी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सर्व शेती उत्पादन माल,धान्य, भाजीपाला,इत्यादी सर्व वस्तू हमी भावात खरेदी करून बाहेरील देशात निर्यात करणार असल्याने शेतकऱ्यांना आता आपल्या शेती उत्पादन मालास चांगला भाव मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल.

    चुंचाळे तालुका यावल येथील चुंचाळे शेतकरी उत्पादक कंपनीने एक स्मार्ट प्रकल्प तयार केला आणि त्या प्रकल्पाचा करारनामा दुबई येथील जमाल एल शरीफ ट्रेडिंग एलएलसी युएई कंपनीशी केला या दाखल करारनाम्यास जळगाव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी मान्यता दिली असून तो मंजूर करारनामा जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत,जळगाव महानगरपालिका महापौर सौ.जयश्री महाजन,कृषी उपसंचालक अनिल भोकरे या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शुक्रवार दि.22ऑक्टोंबर2021रोजी जळगाव येथील डीएसपी चौकात चुंचाळे येथील शेतकरी उत्पादन कंपनीचे अध्यक्ष रोहन नेवे,गिरीश बाळकृष्ण नेवे यांना देण्यात आला.करारनाम्यास मंजुरी मिळाल्याने शेतकरी उत्पादन कंपनी अध्यक्ष संचालक सदस्य यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Yaval : पाच महिलांच्या मंगळसूत्रांवर चोरट्याचा डल्ला अट्रावल यात्रेत गर्दीचा गैरफायदा

    February 1, 2026

    yaval : भुसावळ–यावल रस्त्यावर घडलेल्या एका धक्कादायक बसमध्ये सोन्याची पोत चोरी

    January 23, 2026

    “सत्तासंघर्ष थांबला! यावल नगरपरिषद समिती सभापती निवडीत ऐतिहासिक समझोता”

    January 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.